New 200+ Marathi Captions For Instagram For Girls | Saree Captions For Girls in Marathi

Spread the love

Marathi Captions For Instagram: The rubab of Marathi girls is different. If you are also taking photos, but you do not know what to put a Marathi caption on Instagram with your photo, then rest assured. Because in today’s article we have brought for you Marathi caption for Instagram for girls. So let’s get started.

Marathi Captions For Instagram in Saree

Marathi Captions For Instagram

#श्रृंगार ❤️

मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार……….🔥❤️🔥❤️🔥

सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.

मी विचार करतेय “एवढं like comment
करुन झाल्यावर जर लोकांना कळलं की ही saree नव्हतीच तर ? “

👉आयुष्यात आपण आपली Image
किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला,
तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या
Clearity वरच अवलंबून असते.💯👍

ओळख ही नावात नाही तर
स्वभावात असावी लागते❣️💯🔥

कपाळी चंद्रकोर🌙. नथ आहे नाकी⚡🤭.
गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी😻🌻.
नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती👀🙏🏻💛.
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी”👸🏻🥻😻…

जगणार की आम्ही पण Royal Life
शेठ तुम्हाला नसेल आमच्यावर विश्वास पण
आम्हाला स्वतःवर Confidence आहे..!😎🤞💯

ओळख ही नावात नाही तर
स्वभावात असावी लागते❣️💯🔥

मी मराठी मुलगी 🚩😎

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.💯

थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही 🥰

असा हात हाती तुझा असावा सुखाचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा❤️

मला फक्त एकच☝️
म्हणायचं आहे
मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा,
एकटे☝️ राहिलेलं शंभर💯 पट चांगले😊..

🚩 आम्ही मराठी असतोच सुंदर त्यामुळे दिसतो पण सुंदर🚩

बघू तुझ्यात अजूनही किती उरले आहे मी
बघू नावाने माझ्या किती शहारतात तुझे डोळे

मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा

 जरीच्या साडीत सजून धजून
येई सौंदर्य अधिक खुलून

साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा
अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा

साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही
अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही

साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिना
सौंदर्य खुलविते खास

साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य
साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा

मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा 

मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं

पारंपरिक ते अधिक सुंदर!

 आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर
नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार

जरीच्या साडीत सजून धजूनयेई सौंदर्य अधिक खुलून..!!

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकीगळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशीनाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्तीसाडीतच शोभते खरी मराठी मुलगी….!!

मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा..!!

साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सराअशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा..!!

मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं..!!

साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिनासौंदर्य खुलविते खास..!!

आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहरनखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार..!!

साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्यसाडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा..!!!

Sadi mhanje darja.. pahun nakkich khush hoel maza sarja..!! साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहेसाडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे..!

महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य साडीमध्येचसर्वात जास्त खुलून येतं..!!

प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतंपण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं..!!

ही नाही फक्त फोटोची कमाल,साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल..!!

आयुष्य लहान असलं तरी चालेल,पण माझ्या साडीचा पदर हा लांबच हवा..!!

आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी नेहमीचलहान कपड्यांची गरज भासत नाहीसाडीमध्येही आपलं सौंदर्यकमाल दाखवू शकतं..!!

सह्याद्रीच्या लेकीगोष्ट तुझी न्यारीनव्वारीच्या साजात दिसते तू भारी..!!

 साड्यांची आन, बान आणि शान…पैठणी आहे आमचा मान..!!

अस्सल मराठमोळं सौंदर्य… पैठणी..!!

आभाळ फिरून येईलढग दाटून येतील गमनातल्या हुंद्क्याचाडोळ भरल्या पाण्याचारंग कोणता ह्यो सांग मातीला गं…तुला साडीत बघून जीव होतोय वरखाली गं..!!

 पैठणी आहे साड्यांची राणी…प्रत्येक महाराष्ट्रीन मुलीसाठी सखीसाजणी…!!

 नवरीचा माज येतो असेल जर पैठणीचा साज..!!

 पैठणीचा साज…मराठी मुलींचे सौंदर्य भन्नाट..!!

आम्ही महाराष्ट्रीयन आहोत सुंदर…म्हणून दिसतो सुंदरत्यावर पैठणीचा कहर..!!

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…पैठणी आहे साड्यांची शान..!!

पैठणीइतकं सुंदर काहीच नाही…!!

गोष्ट एका पैठणीची..!!

माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या म्हणजे साडी..!!

साडीला नकार देणं कधीच शक्य नाही…!!

 प्रत्येक साडीची एक कहाणी असते….तुम्हाला माझी कहाणी कळतेय का..!!

साधेपणा आणि मादकता याचा सुंदर मेळ घडवून आणते ती साडी..!!

 कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करापण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच कपड्यात खुलून येणार नाही..!!

साडीतील लावण्य हे कधीच जुनं होत नाही..!!

लावण्य म्हणजे साडी..!!

मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर नेसा साडी..!!!

साधेपणातच आहे सौंदर्य.!!

मुलींसाठी सर्वात मादक अशी फॅशन म्हणजे साडी..!!

जेव्हा स्त्री साडी नेसते तेव्हा तिच्या सौंदर्याचे वर्णनकरताना तोंड थकत नाही.!!

साडी नेसलेल्या स्त्री चे वर्णन करण्यासाठी शब्दसंपदानेहमीच तोकडी पडते..!!

आजन्म प्रेम म्हणजे साडी.!!

वेगळेपणा दाखवायचा असेल तरदुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय..!!

तुमच्या रोजच्या आयुष्यात हवा असेल ग्लॅमरचा तडका तरनिवडा साडीचा योग्य पर्याय.!!

लोकांना आकर्षित करण्यासाठी एकमेव फॅशन आहे आणि ती म्हणजे साडी..!!

सौंदर्याची शुद्ध खाण म्हणजे साडी..!!

 साडी म्हणजे एक वेगळी ओळख, साडी म्हणजे आत्मविश्वास आणिसाडी हीच आहे एक वेगळी भाषा..!!

साडी म्हणजे आत्मविश्वास.फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाहीतर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते…!!

साडी नेसा आणि त्यांना तुमच्याकडेपाहण्यासाठी एक कारण नक्की द्या..!!

नऊवारी साडी, ल्याले सुंदर साजबाई नजर ना लागो कुणाची आज..!!

नाद करायचा नाय! मराठमोळा साज, आहे आमची वेगळीच बात..!!

नभातून आली अप्सरा, अशी सुंदराखिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा.!!

 छबीदार छबी मी तोऱ्यात उभी…नऊवारी साडी, नथीचा तोरासगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा..!!

नऊवारीतील खुललेले सौंदर्य जणू काळजात घुसलेली कट्यार..!!

छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी…नार गुलजार..!!

अप्सरा आली..इंद्रपुरीतून खाली पसरली लाली…रत्नप्रभा तनु ल्याल..!!

एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गंराजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं..!!

 नऊवारी आहे महाराष्ट्राची शान!रूबान, आन, बान आणि शान..!!

मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच..!!

जगामधील इतर फॅशन एका बाजूला आणि साडीचीफॅशन एका बाजूला….साडी म्हणजे प्रेम..!!

साडीतील मादकता दुसऱ्या कोणत्याचकपड्यांमध्ये दिसून येत नाही…!!

मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम..!!!

अप्सरा आली..इंद्रपुरीतून खाली पसरली लाली…
रत्नप्रभा तनु ल्याली   🤩⚡🔥
साडी नेसलेल्या स्त्री चे वर्णन करण्यासाठी शब्दसंपदा नेहमीच तोकडी पडते   🤩⚡🔥
सौंदर्याची शुद्ध खाण म्हणजे साडी   🤩⚡🔥
आभाळ फिरून येईल
ढग दाटून येतील ग
मनातल्या हुंद्क्याचा
डोळ भरल्या पाण्याचा
रंग कोणता ह्यो सांग मातीला गं…तुला साडीत बघून जीव होतोय वरखाली गं   🤩⚡🔥
साडी नेसलेल्या स्त्री चे वर्णन करण्यासाठी शब्दसंपदा नेहमीच तोकडी पडते  🤩⚡🔥
साधेपणातच आहे सौंदर्य! 🤩⚡🔥
जेव्हा स्त्री साडी नेसते तेव्हा तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना तोंड थकत नाही
🤩⚡🔥
साडीतील लावण्य हे कधीच जुनं होत नाही  🤩⚡🔥
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…पैठणी आहे साड्यांची शान.  🤩⚡🔥
लावण्य म्हणजे साडी!   🤩⚡🔥
साड्यांची आन, बान आणि शान…पैठणी आहे आमचा मान
पैठणीचा साज…मराठी मुलींचे सौंदर्य भन्नाट. ⚡🔥
ही नाही फक्त फोटोची कमाल,
साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल.  🤩⚡🔥
प्रत्येक साडीची एक कहाणी असते….तुम्हाला माझी कहाणी कळतेय का?   🤩⚡🔥
नऊवारी साडी, ल्याले सुंदर साज
बाई नजर ना लागो कुणाची आज  🤩⚡🔥
पैठणी आहे साड्यांची राणी…प्रत्येक महाराष्ट्रीन मुलीसाठी सखीसाजणी.   ⚡🔥
छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी…नार गुलजार  🤩⚡
साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य
साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा
साडी म्हणजे दर्जा…पाहून मला नक्कीच खूष होईल माझा सर्जा.  ⚡🔥
साधेपणा आणि मादकता याचा सुंदर मेळ घडवून आणते ती साडी  🤩⚡🔥
साडी म्हणजे एक वेगळी ओळख, साडी म्हणजे आत्मविश्वास आणि साडी हीच आहे एक वेगळी भाषा.   🤩   🔥
आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर
नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार.
वेगळेपणा दाखवायचा असेल तर
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय!
साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिना
सौंदर्य खुलविते खास.
जरीच्या साडीत सजून धजून
येई सौंदर्य अधिक खुलून.
नऊवारीतील खुललेले सौंदर्य जणू काळजात घुसलेली कट्यार…

Attitude Captions For Girls in Marathi

Marathi Captions For Instagram

राणी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी राजा बनावं लागतं.  🤩⚡🔥

I Love U पेक्षाही हृदयस्पर्शी वाक्य.. बारीक झालीस गं तू…  🤩⚡🔥

मुलींना समजावून घेणारा मुलगा आवडतो.  🤩⚡🔥

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रोज कोणत्यातरी मित्राचं लग्न पाहिजे.  🤩⚡🔥

सिंगल लोकांचं दुःख सिंगल लोकच समजू शकतात.  🤩⚡🔥

आपण त्या देशाचे रहिवासी आहोत जिथे सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात   🤩⚡🔥

 आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जागा

कारण येथे #Once_More नसतो..   🤩⚡🔥

प्रेम हा संपर्कजन्य रोग आहे म्हणून संपर्कात राहा.  🤩⚡🔥

आयुष्य तर सगळेच जगतात आपल्याला राजेशाही आयुष्य पाहिजे.   🤩⚡🔥

From – जेवलीस का?…. To – आज जेवणात काय आहे? पर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम.  🤩⚡🔥

Status आणि pic नको पाहू वेड्या

जाऊन पुस्तक वाच प्यार होण्यापेक्षा पास होऊन जा.  🤩⚡🔥

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा , आपल्याला कुठं त्यांच्या घरची #सून म्हणून नांदायला जायचं आहे . . . . .  🤩⚡🔥

आमची मम्मी चांगलं जेवण बनवते म्हणून मी जाड आहे.   🤩⚡🔥

प्रेमाचं आणि तब्येतीचं काही सांगता येत नाही कधी बिघडेल.  🤩⚡🔥

प्रेम करा पण खर्च करू नका.  🤩⚡🔥

आज सुद्धा Single आहे, काय करावे नशिबच खराब आहे…..   माझे नाही या पोरांचे… आजपर्यन्त कोणीच impress नाही करू शकला.😜😜 🤩⚡🔥

तुला पाहुन अनेकांचं #काळीज घायाळ होत असेल , तू घायाळ होशील तेव्हा #वार फक्त माझाच असेल !!!!!!. . 🤩⚡🔥

ज्याचं कोणी नसतं त्यांचं अरेंज मॅरेज असतं. 🤩⚡🔥

मुलींना सुंदर म्हणा कडक नको. 🤩⚡🔥

छम छम करती #चांदनी , टीम टिम करते #तारे , #Attitude_Queen की नयी #pic आ गयी , कहा मर गये सारे।

दुसऱ्यावर #जळणारे मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाहीत .

#जगणं हे आईच्या #स्वाभिमानासाठी असावं आणि #जिंकणं वडिलांच्या कर्त्यव्यापोटी !!!!!!!!!

सगळंच तुज्या मनासारखं होईल असं नसतं ,कधी माझं पण मन समजून घेत जा .. . . ..

दुसऱ्याच्या बहिणीच्या #अपेक्षा पूर्ण करता तश्या #स्वतःच्या बहिणीच्या पण पूर्ण करा .

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा , आपल्याला कुठं त्यांच्या घरची #सून म्हणून नांदायला जायचं आहे . . . . .

दुसऱ्याच्या बहिणीच्या #अपेक्षा पूर्ण करता तश्या #स्वतःच्या बहिणीच्या पण पूर्ण करा .

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा , आपल्याला कुठं त्यांच्या घरची #सून म्हणून नांदायला जायचं आहे . . . . .

मला BF ची गरज नाही मी एकटीच खूष आहे

पैसेवाला नको दाढीवाला BF पाहिजे.

मुलींना सुंदर म्हणा कडक नको.

आपल्या आयुष्याचा मोठा आधार वडील

प्रेम आणि रिस्पेक्ट एवढीच अपेक्षा असते मुलींना

मी ना सगळ्यात वेगळी आहे…आपल्या नादी लागायच्या आधी 100 वेळा विचार करायचा.

मुलींना समजावून घेणारा मुलगा आवडतो.

#Lifegoals सिंगल रहा आणि स्वतःसाठी शॉपिंग करा

आमची मम्मी चांगलं जेवण बनवते म्हणून मी जाड आहे.

I Love U पेक्षाही हृदयस्पर्शी वाक्य.. बारीक झालीस गं तू…

कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील,
तर मला अजिबात सांगू नका,
कारण माझ्या स्वतः च्याच problems खूप आहेत.

स्वतःहून कोणाशी न बोलण हा
माझा attitude नाही तर तो
माझा स्वभाव आहे.

स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,
आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं,
असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं.

जे मला ओळखतात ते कधी माझ्यावर
शंका घेत नाहीत..
आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखल नाही..

लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते,
अरे बाप माझा आहे..मी काहीपण करेन,
तुमचं काय जळतय..

स्पष्ट तोंडावर बोलणारी लोक परवडली,
पण हसुन मागे खोटं बोलणारी नको.

उलट बोलेल नेहमी चुकीचं आहे,पण
ऐकत राहिले तर लोक त्यांची Limit
क्रॉस करतात.

“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.

“माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे..
कारण..वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते..”

“मुलगी आहे म्हणून कमी लेखू नका..
जश्यास तसे उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही.”

Attitude तर लहान मुले दाखवतात,
मी तर डायरेक्ट लायकी दाखवते..

मी makeup नाही करत कारण,
माझी एक smile मुलांना घायल
करायला खूप आहे.

माझे विचार,माझा स्वभाव,माझं Character
कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय..

मी किती चांगली आहे हे मला
दाखवायची हौस ही नाही..आणि गरजही नाही.

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा,
आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून
नांदायला जायचय.

ना Dil में रहती हू..
ना दिमाग में रहती हू..
मी तर फक्त माझ्या वर प्रेम करणाऱ्या
माणसांच्या manat राहते..

“मी मिरवणार आणि समद्यांची जिरवणार”.

“माझ्याशी नेहमी सरळ वागायचं..कारण
उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते..बाकी कोणत्याही मुलाचं नाही.” 😎✌🏻

“दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण
आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.” 😎😎🤙🏻🤙🏻

 

Marathi Captions For Instagram For Girls Smile

Marathi Captions For Instagram For Girls Smile

हसरा चेहरा सुंदर चेहरा   ….ते सोडा हो Smile कशीये.😜❤️

आयुष्यात कितीही व्यस्त होऊन जावं,
पण हसण्याचा आवाज आणि मुक्तपणा
बदलायला, हरवायला नको

जीवनातला #अंध:कार #नाहीसा

निःशब्द मन बोलून उठता
खळी फुलावी या गालांवरी…
हास्य पाहून माझे मग
ही प्रीत जुळावी आता तरी…❤️

रोज रोज #Caption काय टाकायचं,,,

हसण्यामागेही अगणित गुपिते लपलेली असतात
काही व्यक्त तर काही अव्यक्त

आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जागा
कारण येथे #Once_More नसतो..

आयुष्यात कितीही टेंशन असु द्या आपल्या
चेहऱ्यावर नेहमी smile ठेवायची कारण तुमची
smile पाहून खुश होणारे पण खूप असतात

किती पुरावे द्यावेत
त्याच्या माझ्या प्रेमाचे..
एक हास्य पुरेसे आहे
अनपेक्षित फुललेले

करणारी #ज्योत #म्हणजे #हास्य !

आपलं #हास्य आपल्या #विरोधकांना नेहमी #गोंधळात टाकत असतं 😀😀

चेहऱ्यावरच #हास्य सारं काही सांगुन जातं….☑️❤️😁

Love Instagram Marathi Captions For Girls ( Latest)

Give Respect Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी

नातं कप-बशी सारखं असाव एकातून सांडलं तर दुसऱ्याने सांभाळावं.

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून

कधी कोणाची मनं नाही जिंकली   

 जे काही आहे ते रिअल आहे.💯

#जगणं हे आईच्या #स्वाभिमानासाठी असावं आणि #जिंकणं वडिलांच्या कर्त्यव्यापोटी !!!!!!!!!

Heart Touching Instagram Captions For Girls

सुरूवातीला मुली भुलवतात नंतर प्रपोज केल्यावर नाही म्हणतात.

👉आयुष्यात आपण आपली Image   

किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला,

तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या

Clearity वरच अवलंबून असते.💯👍

लक तर सर्वांकडे आहे यार पण 

आम्हाला प्राप्त करण्यासाठी लक नाही

गुड लक पाहिजेल

स्वतःला अस बनवा की आपल्या आयुष्यात

कोणी आलं काय आणि गेलं काय आपल्याला

घंटा काही फरक नाही पडला पाहिजे..!

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडायचं नाही हे ठरवून सुद्धा आपण प्रेमात पडतो.

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधीच रडवू नकोस.

जग खूप सुंदर आहे फक्त प्रेमात पडले पाहिजे.

तू माझी प्रिती मी तुझा कबीर.

Marathi Captions For a Traditional Look

कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.

साडी एक परिपूर्ण पोशाख आहे ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.

कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.

जेव्हा एखादी भारतीय मुलगी साडी परिधान करते तेव्हा तिच्या रुपान जग मोहून जाते.

मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!

आपले पूर्वज दगडांपासून आग लावत होते आणि सुंदर मुलीं साडी नेसून आग लावतात.

साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.

नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान!

एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी नऊवारी साडी, नथीचा तोरा
सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा

मराठमोळ सौदर्य साडीतच शोभून दिसत.

साडी साठी परिपूर्ण दागिना म्हणजे तुमची smile.

तुझी smile तुझी शक्ती असू शकते,पण तुझी साडी लुक तुझी तलवार आहे.

साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते

नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!

आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला, सोबत शोभत होती नखरेल नथही तुला, आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.

कोणतीही भारतीय मुलगी कधीही साडीच्या जादूला नाही म्हणू शकत नाही!

वेगळेपणा दाखवायचा असेल तर
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय!

Saree Quotes For Instagram Captions in Marathi [New]

जरीच्या साडीत सजून धजून
येई सौंदर्य अधिक खुलून

मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा

मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं

महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य साडीमध्येच सर्वात जास्त खुलून येतं

ही नाही फक्त फोटोची कमाल,
साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल

आयुष्य लहान असलं तरी चालेल, पण माझ्या साडीचा पदर हा लांबच हवा!

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी

साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा
अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा

साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही
अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही

साडी म्हणजे दर्जा…पाहून मला नक्कीच खूष होईल माझा सर्जा

साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे
साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे

प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं
पण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं

Marathi Captions Instagram for Boys

सिद्ध करतोय सध्यास्वतःला, प्रसिद्ध झालो कीकळेलच तुम्हाला..!

पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका….जास्त फरक नाही पडणारपण त्यावरून तुमची लायकी नक्की समजलं…!

दुसरे लोक पैशामुळे“Brand” असतातपण आपण आपल्या“Personality”मुळे Brand आहे.

समोरच्याला कदर नसतानाचांगले वागणे म्हणजेमूर्खपणा!

लक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येतेलक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते

आयुष्य एकदाचं मिळतंते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपणआणि ते ही ” रॉयल” !

आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका,कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.

एकदा मनातुन माणुस उतरला की नंतरतो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत.

मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवणकाढू नका..!

लोक म्हणतात की पैसा बोलतोम्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेलना तरच समोरचा आदराने बोलतो.

जत्रा संपल्यावर देव आणि गरजसंपल्यावर माणूस बदलायचीसवय आम्हाला नाही.

आम्ही खूप भारी तर नाहीपण कोणापेक्षा कमी पण नाहीजे आहे ते real आहे.

प्रत्येकाची एक खराब वेळ असतेआणि मी त्याचवेळेचा गुलाम आहे सध्या!

माझ्यावर जळणार जरीखूपअसेल तरी मला काही फरक पडतनाही कारण माझ्यावर मरणारे हीतितकेच आहेत..

चिंतेत रहाल तर स्वतः जळालआणि आनंदात रहाल तरदुनिया जळेल..!

लूक तसा साधाच आहेपण सध्याभल्यानां वेड लावून सोडतो.

काही माणसं स्वतः ला कायसमजतात के माहीत इतकाAttitude.

परके तर हवा देतातआग तर आपलेच लावतात.

अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात.

आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.

वाईट दिवसात सगळ्यांनीमज्जा घेतलीपण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत.

Final Words

I hope you like this article “Marathi Captions For Instagram” and “Captions for Girls”. We shared 200+ best captions for saree pics for Instagram. Choose the best and perfect captions wisely according to your Instagram saree pictures. If you want to read Best Holi captions for Instagram please go to this link — Click Here

Leave a Comment